हसन्यालाही जाती असतात. गदगदात करत दुसर्यांना घाबरावानर हसन किंवा दुसर्यांची मस्करी करातानांचा हसन.. पण मला सर्वात आवडत ते, ओठातल हसू.. आणि त्याला कारणही तसच आहे, जेव्हा आपल्या मनाला चटकन कुठली गोष्ट भावते तेव्हाच ते हसू फुटत...
आजच्या धावापलिच्या life मध्ये एकत्र येउन हसन तर सोडाच पण एकमेकांकडे बघून ओलखीच हास्य द्यायलाही लोक्कांकडे वेळ नाही. मग आपण कधीतरी sms joke पाठवतो आणि हसण्याचा प्रयत्न करतो.
काय लागत चेहर्यावर एक छोटासा हसू आणायला?? पूर्ण group समोर तुमच्या boyfriend ने तुमची बाजु घेतली... एक लाजर हसू, तुमच्या ख़ास मैत्रिणीने तुमच्या टॉप ची तारीफ़ केली.. एक अभिमानाच हसू, एक खुप जुन्या मैत्रिणीने/ मित्राने खुप दिवसांनंतर एक call किंवा sms केला.. एक आठवनिच हसू, तुमच्या एखाद्या फजितिचा किस्सा आठवून आलेल आठावानिचा हसू.
काही वेळा तुमच्यामुले जर लोक्कांना काही मदत झाली तर ते समाधानाच हसू कही औरच असत.. त्याला काही तोड़ नाही.
अशीच एकदा मी एका म्हातारया आजींना रस्ता cross करायला मदत केली होती, तेव्ह्हाचा त्यांचा चेहरा आणि ते हसू मी कधीच विसरु शकणार नाही.
प्रत्येकाने आपल ते हसू जपण्याचा प्रयत्न जरुर करावा.जे आपल्याला आवडत, ते काही असो, एखाद छानस गाण, एखादा आवडता छंद जरुर जोपासावा. वेळात वेळ काढून जे मनाला आवडेल ते कराव..
आपण सगळे सतत कशाच्या ना कशाच्या मागे पळत असतो, पण यात आपण आपल हसू तर विसरत नहियोत ना? किती दिवसांपुर्वी एखाद आवडत गाण जोरात गायलयत?? किती दिवसांपूर्वी एखाद्दी आवडती फिल्म २ ३ वेळा continuous बघित्ल्येत? किती दिवसांपुर्वी एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीला घेउन भटकंती केल्येत??
या आणि अशा अनेक गोष्टी चेहर्यावर एक छोटस हसू आणतात आणि मन प्रसन्न करतात.. तेव्हा SMILE कारण A SMILE COSTS NOTHING ..:)
-अंकिता
No comments:
Post a Comment