About Me

My photo
i believe strongly in my dreams. my family, friends bring happiness to my life and complete me.

Monday, 5 September 2011

mahindra tractors copy

आनंदाला आला पूर, धनधान्य भरपूर
सारथी ने केले जीवन सोपे, 
नाही उद्याची चिंता, समाधान हे केवढे मोठे
कुटुंबाचे सुख हीच तुमची आशा
महिंद्रा देई या आशेला नवी योग्य दिशा 

बैलपोळ्याच्या या सणानिमित्त घेऊन या नवीन महिंद्रा ट्रक्टर, जी ठरेल तुम्ही आणि तुमच्या कुटुंबासाठी  एक दमदार गुंतवणूक!!!

1 comment: